अ.न. | विषय | संकल्पना / ठळक मुद्दे | कालावधी |
१. | दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती [Forts Culture to Work Culture] | व्यावसायिक शिस्त, मानव संसाधन व्यवस्थापन, रिसोर्स युटीलायझेशन, दृष्टीकोन, दूरदृष्टी, शाश्वत विचार, आत्मविश्वास, मूल्य, संवाद कौशल्य, निष्ठा, कल्पकता, नेतृत्व, तणाव व्यवस्थापन या पैलूंचा उपयोग करून उत्पादकता आणि कार्यक्षमता विकसित करणे | २ तास |
२ | जलदुर्गांची साखळी, कौशल्यांची मांदियाळी [Corporate Skills from chain of Sea Forts] | प्रकल्प नियोजन आणि व्यवस्थापन, कल्पकता, सखोल विचार, नेतृत्व, समयसूचकता, दक्षता, समन्वय, जोखीम घेण्याची क्षमता, समस्या सोडवण्याचा दृष्टीकोन, टीम वर्क, आत्मनिर्भरता | १ तास |
३ | क्रिटीकल थिंकिंग – ऐतिहासिक केस स्टडी [Critical Thinking … A historical case study] | छ. शिवाजी महाराजांच्या एका महत्वाच्या मोहिमेचा आधार घेऊन तर्क, विश्लेषण, मूल्यमापन, समस्या निराकरण आणि निर्णय क्षमता या कौशल्यांचा अभ्यास करणे. | १ तास |
४ | युथफुल टू आयकोनीक [Youthful to Iconic] | इतिहासातल्या वीरांगनेचा पराक्रम, योगदान, तसेच तारुण्याचा उत्साह ते प्रभावी व्यक्तिमत्व होण्यापर्यंतचा प्रवास उलगडणारा प्रेरणादायी कार्यक्रम. | १ तास |
५ | दुर्ग अभियांत्रिकी [Engineering the Forts] | किल्ल्यांचे स्थापत्य, रचना, जलसंधारण आणि जलसंस्कुती, प्रभावी कौशल्ये. | १ तास |
६ | दुर्गदर्शन क्लिक्स [DurgDarshan Clicks] | किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन |
|
७ | भावदुर्ग – गप्पा किल्ल्यांच्या | किल्ल्यांची महती चारोळ्यांच्या माध्यमातून उलगडणारा दृक्श्राव्य कार्यक्रम | १ तास |
८ | दुर्ग संस्कृतीतून व्यक्तिमत्व विकास | शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील भारतीय ज्ञान परंपरा (IKS) नुसार | १ तास |